छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील अंतरवाली खांडी गावात दुष्काळामुळे चारा आणि पाण्याचे संकट गंभीर बनले आहे. जनावरांसाठी चारा मिळवणं कठीण झाल्यानं उपलब्ध वैरण चोरीला जाऊ नये म्हणून शेतकऱ्यांना वैरणीला कुलूप लावावं लागत आहे. एकीकडे पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांची धडपड सुरू आहे