उत्तर पुणे जिल्ह्यातील खेड आंबेगाव जुन्नर तालुक्यात पाऊस लांबल्याने मेंढपाळांचा -घराकडे जाणारा परतीचा प्रवास रखडला आहे.