ऑर्चिड, कार्नेशन, गुलाब, जरबेरा, मोगरा ,कामिनी ,तुळशी, झेंडू, शेवंती, आष्टर, गुलाब , तगर ,जाई जुइ अशा विविध दोन टन फुलांनी आकर्षक पध्दतीने सजवण्यात आले आहे या पंचवीस प्रकारच्या रंगाच्या फुलांमध्ये सावळा विठुराया आणि रुक्माई मातेचे रूप अधिकच खुलुन दिसत आहे