देवगड तालुक्यातील ऐतिहासिक वारसा लाभलेल्या साळशी गावात 'भल्ली भल्ली भावई' हा वार्षिक उत्सव मोठ्या भक्तीमय वातावरणात ढोल ताशांच्या गजरात पार पडला.