भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार सूर्यकुमार आणि शिवम दुबे यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.भारतीय क्रिकेट संघाने विश्वचषक जिंकल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचा हृद्य सत्कार केला.अमृता फडणवीस या सुद्धा यावेळी उपस्थित होत्या.