छत्रपती संभाजीनगरात उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना 97 जागेवर लढत आहे.ठाकरे सेनेच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी शिवसेना नेते उद्धव ठाकरे हे दिनांक 10 तारखेला छत्रपती संभाजीनगरात सभा घेत आहेत.मराठवाडा सांस्कृतिक क्रिडा मंडळाच्या मैदानावर ही सभा होणार असून या सभेचा टिझर उबाठाने जारी केला आहे.