धुळे शहरासह जिल्ह्यात तापमानाचा पारा 6.6 अंश सेल्सयस. जनजीवनावर परिणाम. तापमान कमी झाल्याने थंडीच्या प्रमाणात झाली वाढ. थंडी वाढल्याने शाळेचा वेळ बदलण्याची पालकांची मागणी.