गेल्या 24 तासात तापमानात अडीच ते तीन अंशांनी वाढ झाली असून उष्णतेचा कडाका वाढला आहे. जळगावात काल 36.6 अंशांवर असलेले तापमान आज 39 अंशावर पोहोचलेले आहे.