श्रावण महिन्याच्या पार्श्वभूमीवर सोलापूरचे ग्रामदैवत श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर मंदिर उजळले. विलोभनीय ड्रोनदृश्य टिपली आहेत ड्रोन पायलट चेतन लिगाडे यांनी..येत्या गुरुवारपासून श्रावण महिन्याला सुरुवात होतेय. त्यासाठी सोलापूरचे ग्रामदैवत श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर मंदिर आणि परिसर आकर्षक विद्युत रोषनाईने उजळून निघाला आहे.