पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील पेठ येथे ग्रामदैवत मुक्तादेवीच्या उत्सवानिमित्त पारंपरिक आणि रोमांचक अशा भव्य बैलगाडा शर्यतीचा थरार पाहायला मिळाला.