जळगावच्या चाळीसगाव तालुक्यातील मेहुनबारे गावात पारंपारिक बैलगाडी शर्यतीचा थरार पाहायला मिळाला. गावातील उपसरपंचांच्या पुढाकारातून आयोजित करण्यात आलेल्या या शर्यतीला ग्रामीण भागातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.