पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील पाचारणेवाडी–आरुडेवाडी येथे श्री जानूबाई बापदेव महाराज यात्रा उत्सवा निमित्त बैलगाडा शर्यतीचा थरार पाहायला मिळाला. विशेष म्हणजे ११ सेकंद ८८ मिली पॉईंट पळालेल्या बैलगाड्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.