जळगावच्या अंमळनेर शहरात बोरी नदीच्या पुरात अडकलेल्या नागरिकांना रेस्क्यू करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. जळगावच्या अमळनेर शहरात बोरी नदीच्या पुराच्या पाण्यात अडकलेल्या नागरिकांचे झाले होते.