पूर्णा तालुक्यातील आहेरवाडी परिसरात जोरदार पाऊस आहे. सकाळी झालेल्या पावसामुळे थूना नदीला पूर आला असून 5गावांचा संपर्क तुटला आहे.