धुळे शहरातील पारंपरिक श्री बालाजी रथोत्सवाची मिरवणूक आज, गुरुवारी मोठ्या उत्साहात काढण्यात येणार आहे. रथोत्सवाला तब्बल 146 वर्षांची परंपरा असून, यंदा प्रथमच एक हजार महिलांकडून व्यंकटेश स्तोत्राचे पठण करण्यात येणार आहे.