मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या प्रयत्नांतून 130 कोटीचा निधी उपलब्ध झाल्यानंतर गडावर मोठ्या प्रमाणात कामाला सुरुवात करण्यात आली आहे...ढासळलेले बुरुज, पाण्याची तळी, पथदिवे, गडावरील पाऊलवाटा तसेच गडाकडे येणारे रस्ते यांचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे.