नाशिकच्या रामकुंडावरील वस्त्रंतर गृह अखेर जमीनदोस्त झालं आहे. दोन दिवसांपासून सुरू वस्त्रांतर गृह पाडण्याचे काम सुरु आहे. गेल्या काही दिवसांपासून वस्त्रांतर गृहाच्याबाबत वाद विवाद सुरु होते. पुरोहित संघाचा वस्त्रंतर गृह पाडण्यास विरोध होता. मात्रा आता रामकुंडावरील वस्त्रंतर गृहाची इमारत अखेर जमीनदोस्त झाली आहे.