सांगलीच्या पलूस तालुक्यातील अमनापूर येथील कृष्णाकाठच्या समृद्ध वाफेवर पिकणाऱ्या अस्सल इंद्रायणीच्या भाताच्या सुवासाने आणि नैसर्गिक सहवासाने माणसांसोबतच फुलपाखरांनाही भुरळ घातल्याचा हा निसर्गातील अत्यंत लोभस आणि सुंदर अनुभव सध्या परिसरातील शेतकऱ्यांसाठी कुतूहलाचा विषय ठरत आहे.