परळी तालुक्यातील सावरगाव येथील पाझर तलावाने तळ गाठला आहे, तलावाच्या पाण्यातून अनेक शेतकरी आपल्या शेतीला पाणी देत असतात, तसेच जनावरांना देखील पाणी पाजलं जातं. मात्र या तलावाने आता तळ गाठल्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.