पर्यटकांची पंढरी समजल्या जाणाऱ्या लोणावळ्यातील भुशी धरणावरील पाण्यात भिजण्याचा आनंद घेण्यासाठी अनेक पर्यटक आले मात्र भुशी धरण परिसरात पावसाने दिलेली उघडीप आणि भुशी धरणात कमी झालेला पाणीसाठा यामुळे भुशी धरणावरील पायऱ्यांवरून पाणी पडत नसल्यामुळे पर्यटकांचा हिरमोड झाला.