परळी तालुक्यातील चांदापूर येथील साठ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे वाढत्या उन्हामुळे तापमान दिवसेंदिवस वाढत आहे, त्यामुळे बाष्पीभवन (evaporation) जास्त होऊन पाणीसाठा झपाट्याने कमी होत चालला आहे.