गेल्या सहा महिन्यापासून खाऱ्या पाण्याच्या लोणार सरोवरातील पाण्याच्या पातळीत प्रचंड वाढ होताना दिसत असल्याने चिंतेची बाब निर्माण झाली आहे.. .. विदेशातून असंख्य पर्यटक, शास्त्रज्ञ अभ्यासासाठी लोणार येथे येत असतात मात्र खाऱ्या पाण्याच्या सरोवरात मासे का आढळत आहे , पाण्याच्या पातळीत का व कुठून वाढ होत आहे , हे अद्याप अस्पष्ट आहे..