सोलापूर जिल्हयाची वरदायिनी असलेल्या उजनी धरणातील पाणीपातळी मायनस 23.29 टक्के असून गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा पाणीसाठयात मोठी घट झाल्याचे पाहायला मिळत आहे.