कृष्णा नदीवर कराड नजीक असणारा खोडशी बंधारा दोन दिवस पडलेल्या मुसळधार पावसामुळे ओव्हर फ्लो झाला असुन बंधाऱ्याच्या भिंतीवरून पाणी वाहू लागले आहे.