बारामतीच्या पश्चिम पट्ट्याला अवकाळी पावसाचं गारपिटीचा फटका. युगेंद्र पवाराकडून शेतकऱ्यांच्या बांधावर जातं नुकसानीची पाहणी करण्यात आली.