पावसाच्या साथीने ताडोबा परिघात पार पडली वन्यजीव गणना, आधीच सज्ज केलेल्या उंच मचाणीवर देश-राज्य आणि जिल्हाभरातून रात्रभर बसले हौशी प्रगणक, दुधाळ चंद्रप्रकाशात घेतला जंगलाचा अवर्णनीय आनंद