सोलापुरात भरदिवसा सोन्याच्या दुकानात बंदुकीचा धाक दाखवून फिल्मीस्टाईल चोरी झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या चोरीचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलं आहे. पूर्व भागातील सत्तर फूट रोडवरील शिवकुमार ज्वेलर्स दुकानात ही घटना घडली आहे. या घटनेनं खळबळ उडाली आहे.