जळगावातील धांडे नगरातील गौरीशंकर मंदिरात भरदिवसा दानपेटी फोडून चोरी घटना घडली आहे. चोरीची संपूर्ण घटना मंदिरातील CCTV कॅमेऱ्यात कैद झाली आहे.