एसबीआय बँकेच्या एटीएमवर चोरट्यांनी डल्ला मारल्याची घटना, पालघरच्या माहीम येथे घडली आहे. या घटनेनं खळबळ उडाली आहे.