नागपूर : तहसील पोलीस स्टेशन हद्दीत कापडाच्या दुकानात चोरी झाल्याची घटना घडली. दुकानाचे शटर वाकवत दोन चोरट्यांनी आत प्रवेश करून ही चोरी केली आहे. चोरीची घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. चोरांनी दुकानाच्या काऊंटरमध्ये ठेवलेले 1 लाख 80 हजार लंपास केले आहेत.