छत्रपती संभाजीनगर शहरातील एन-12 परिसरात दुबईला गेलेल्या कुटुंबाचे घर फोडून चोरट्यांनी मोठ्या रकमेसह दागिने लंपास केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मिन्हाज अहमद खान आणि सीमा मिन्हाज खान हे आपला मुलगा दुबईत असल्याने 4 ऑक्टोबर रोजी घराला कुलूप लावून परदेशात गेले होते.