खोपोली शहरातील ऐतिहासिक आणि पेशवेकालीन शिवमंदिरात अज्ञात चोरट्यांनी धाडसी चोरी करत शिवलिंगावरील सुमारे 12 किलो वजनाचा चांदीचा मुकुट लंपास केला. या मुकुटाची अंदाजे 50 लाख रुपयांची किंमत असल्याचे सांगितले जात आहे.