पिंपरी चिंचवड शहरात आता गौ वंश देखील सुरक्षित राहाल नाही अशी म्हणायची वेळ ओढवली आहे. कारण पिंपरी गावात रस्त्याच्या बाजूला बसलेली एक गाय तीन अज्ञात आरोपींनी बळजबरीने चोरी करून पळवली आहे. पिंपरी गावातील जगदंबा स्वीट जवळील रेणुका कडबा कुट्टी केंद्र या ठिकाणी ही धक्कादायक घटना घडली आहे.तीन अज्ञात आरोपीं मिळून गाईला चोरी करण्यासाठी पळवून नेत असल्याच या सीसीटीव्ही कॅमेरा मध्ये दिसत आहे.