जुत्रर वनविभागाच्या जुन्नर, आंबेगाव, खेड आणि शिरूर तालुका हद्दीतील गावांमध्ये एक हजारपेक्षा अधिक बिबटे आहेत. मानवावरील हल्ल्यांच्या घटनांनंतर वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात 75 बिबटे जेरबंद झाले आहेत. हे सर्व बिबटे माणिकडोह इथल्या बिबट निवारा केंद्रात ठेवण्यात आले आहेत.