महाडमध्ये अवकाळी पावसाची जोरदार बॅटिंग; विजांच्या कडकडाटासह नागरिकांची धावपळ. अचानक आलेल्या अवकाळी पावसाने महाडकरांची तारांबळ; भीतीचं वातावरण निर्माण. महाड सह आसपासच्या गावांमध्ये अवकाळी पावसाची धडक; नागरिकांत घबराट.