सातारा वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसामध्ये बामनोली जवळच्या शिवसागर जलाशयात दोन पर्यटकांना घेऊन निघालेली बोट बुडाली. दोन्ही पर्यटक पाण्यातून पोहून निघाले सुखरूप बाहेर. मात्र शिवसागर बोट क्लब मधील बोटीचा चालक बेपत्ता.