मेळघाटात आदिवासींनी होळीच्या फगव्यासाठी अडवली बच्चू कडु यांची पदयात्रा..चुरणी ढाणा येथे गावकरी महिलांनी “फगवा” करीता बच्चु कडु यांची मेळघाट संघर्ष व कर्जमाफी आठवण यात्रा अडवली...