परभणीमध्ये अनेक भागात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला आहे.अचानक सुटलेल्या वादळी वाऱ्यामुळे जिंतूर ते छत्रपती संभाजी नगर जाणाऱ्या महामार्गावर झाडे उन्मळून पडली आहेत.