हिंगोली जिल्ह्यात अनेक शेतकऱ्यांनी लग्न सराई लक्ष्यात घेता जानेवारी 2026 मध्ये वांग्याची लावगड केली. मात्र आता अधिक मासात वांग्याची मागणी नसल्यामुळे वांगे झाडाला पिवळे पडत आहेत.