नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यात खडक माळेगाव-कोटमगाव रस्त्यालगत कोटमगाव शिवारात द्राक्षाच्या बागेत बिबट्याचा मुक्त संचार सुरु असल्याने परिसरातील शेतकरी व ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे रस्त्याने जाणाऱ्या काही शेतकऱ्यांनी चारचाकी गाडीतून बिबट्याचे दर्शन होताच त्याचा व्हिडिओ मोबाईल कॅमेऱ्यात कैद केला.