नंदूरबार जिल्ह्यातील शेतकर्यांनी साठवणूक करून ठेवलेलं हरभऱ्याला यंदा अपेक्षित भाव मिळत नसल्याचे चित्र दिसून येत आहे. फेब्रुवारी महिन्यापासून हरभरा काढणीला सुरुवात झाली होती.