शिवसेनेत बिलकुल अस्वस्थता नाही. बाळासाहेबांचे विचार सोडलेले नाही,मुख्यमंत्र्यांनी जे काही विधान केलेआहे ते हिंदुत्वापासून फारकत घेतलेल्यांनी एकत्र यावे साठी असावे असे प्रतिपादन शिवसेनेचे नेते शंभुराज देसाई यांनी केले आहे.