श्री क्षेत्र गहिनीनाथ गड येथील संत वामनभाऊ महाराज यांचा पालखी सोहळा गहिनीनाथ गडाचे मठाधिपती महंत विठ्ठल महाराज शास्त्री यांच्या मार्गदर्शनाखाली लाखो वारकऱ्यांसोबत पंढरपूरकडे रवाना