अनेक जण बँक खात्यात कमी पैसे ठेवतात. अथवा काही बँक दंड आकारतात म्हणून ठराविक रक्कम ठेवतात. पण तुम्ही जर नियमित मोठी रक्कम खात्यात ठेवली तर तुम्हाला मोठा फायदा होतो. काय आहेत हे फायदे जाणून घ्या...