पिंपरी चिंचवड शहरातील रस्त्यांच्या दुतर्फा असलेल्या वृक्षांना सध्या,फुलांचा बहर आलाय. वसंत ऋतू मध्ये या वृक्षांना फुलांचा बहर येत असतो