वाशिमच्या कारंजा कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरातून शेतकऱ्यांना शेतमाल खरेदी नंतर देण्यासाठी आणलेली रक्कम दुचाकीवर असलेल्या अज्ञात चोरट्यानीं लंपास केल्याची घटना आज दुपारच्या दरम्यान घडली