EXCERPT : या घटनेमुळे परिसरात महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. तसेच असून स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. पोलीस सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने आरोपीचा तपास करत आहेत.