बीडच्या माजलगाव तालुक्यातील टाकरवन येथील मंगलनाथ ज्वेलर्स हे दुकान फोडण्याचा चोरट्यांनी प्रयत्न केला. मात्र चोरट्यांना सेंट्रल लॉक न तुटल्याने त्यांचा चोरीचा प्रयत्न फसला. बाजूला असलेल्या मेडिकलच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये दोन चोरटे कैद झाले आहेत.