छत्रपती संभाजीनगर शहरातल्या चेतक घोडा परिसरात वृद्धची सोन साखळी खेचून चोरट्यांनी पाबोरा केला आहे या घटनेचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला. चोरट्यांनी मोटार सायकलवरुन चेन खेचल्याने ही महिला रस्त्यावर कोसळून जखमी झाली आहे.