नाशिकमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे, नाशिकच्या ओझर येथे ही घटना घडली आहे, ओझर येथील एका घरात घुसून चोर चोरी करत होते, मात्र पोलीस आल्याचं समजताच त्यांनी धूम ठोकली, ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.